Uncategorized

लठ्ठपणा कसा ओळखाल?

लहान वयात चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, क्रीडांगणापासून दूर राहिलेली मुले, सातत्याने टीव्हीसमोर कार्टून अथवा कॉम्युटरवर गेम खेळण्यात मग्न असणं आणि हे करत असताना हातात काही तर खायला असणं. लहान मुलांच्या अशा सवयींमुळेच हल्ली त्यांच्यात लठ्ठपणा दिसतो, यामुळे लहान मुलांमध्ये चालताना धाप लागणे, दम लागणे, श्वास वाढणे, शकणे, वारंवार भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागली …

लठ्ठपणा कसा ओळखाल? Read More »

लठ्ठपणा कसा टाळाल?

लठ्ठपणा म्हणजे काय? त्याची लक्षणे काय असतात त्यामुळे होणारा त्रास हया सगळ्यांविषयी माहिती आपण आधी समजून घेतलेली आहे. लहान मुलांना आपण काय खावे व काय खाऊ नये या विषयी समजून सांगितले पाहिजे. टीव्हीसमोर बसून खाणे हे चुकीचे आहे. आपण मुलांना योग्य ते जेवण काय खावे. कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा व व्यायामाचे महत्व समजून सांगावे. मुलांना …

लठ्ठपणा कसा टाळाल? Read More »

Scroll to Top